आज गुरू पौर्णिमा……! जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवत …जगातील अज्ञान दूर करणारे अन ज्ञानाचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धच खरे गुरू आहेत….गुरू शिष्य परंपरा त्यांनीच सुरू केलीय…..याचे सविस्तर कथन…प्रस्तुत लेखात केलेय ते नवोदित स्फुट लेखिका वृषली पवार यांनी…! इ. स. पूर्व ५२८ ला सिद्धार्थ गौतम बुद्धांना बौध्दगया येथे पिंपळ वृक्षाखाली […]