कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक बुधवार 21 ऑगस्ट 2019 संध्याकाळी 6 वाजता स्थळ : मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान. सहभाग: शिक्षणसंस्थाचे संचालक,प्राचार्य, प्राध्यापक आणि सरकारी बँकांतील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शासकीय मागारवर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष: मान.भीमरावजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विशेष उपस्थिती: ■ मान प्रा एस व्ही जाधव, […]