केंद्रीय गृहमंत्र्याची सभा उधळणारे पँथर्स!-दिवाकर शेजवळ राज्याचे नवे सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचा उद्याचा वाढ दिवस हा त्यांचे चाहते आणि रिपाइं कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित करणारा असेल। कारण मंत्रीपदावर विराजमान झाल्यानन्तर लगेचच आलेला त्यांचा हा पहिलाच वाढ दिवस आहे। त्यानंतर तीन दिवसांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि […]