पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ४६ वर्षांचे होते . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची […]