एकच साहेब बाबासाहेब- उपाध्यांप्रमाणे आचरण हवे-गुणाजी काजीर्डेकर मनोगत-अत्यंत महत्प्रयासाने चालविलेल्या आणि टिकवून ठेवलेल्या संपादक दिनकर कारभारी सोनकांबळे यांच्या “दैनिक विश्वपथ” या दैनिकात काम करीत आहे. दैनिकाबाबत चळवळीतील कार्यकर्ते उत्सुकतेपोटी विचारत असतात. आमच्या दैनिकाचे कार्यालय निदान सोशल मिडियावर तरी पाहता यावे म्हणून फेसबुकवर फोटो टाकला, आणि आमच्या तमाम चाहत्यांनी शुभेच्छांबरोबरच अभिनंदनाचा […]