आरक्षण लाख द्याल;नोकऱ्या कुठून आणणार? शुक्रवारी पत्रकार संघात परिसंवाद मुंबई दि 22 जुलै: आरक्षणाचे लाभार्थी बनणाऱ्या समूहांची संख्या वाढली असतांनाच नोकऱयांच्या संधीचा मात्र दुष्काळ आहे। हे भीषण वास्तव मांडणारा ‘आरक्षण लाख द्याल; नोकऱ्या कुठून आणणार?’ हा सवाल बुलंद करणारा एक परिसंवाद येत्या शुक्रवारी 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई […]