वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आद ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर कोर्ट परिसरात भेट घेतली. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●● www.ambedkaree.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●● आज आपल्या fb पेज वर आद बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याची सविस्तरपणे माहिती दिली ती खालीलप्रमाणे…! “आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर कोर्ट परिसरात भेट घेतली. कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी त्यांच्या घरी […]