अतुलनीय ..!,अखेर जागतिक पातळीवर दखल.!, आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणारा मानाचा “रॅमन मॅगसेसे पुरस्कार”..! रावीश कुमार एक सडेतोड व जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारे पत्रकार….! रविश कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये काम करत आहेत .सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमे अर्थात पत्रकारिता….आणि त्यांनी चालवलेला मीडिया मात्र […]